apan kon?

 आपण कोण ह्याचा शोध कायम सुरु असतो..
 
मला हा प्रश्न कायमच पडत आलाय .. साला आपण कोण.. कुठून आलो आणि काय करतो आहोत? त्यातच मध्ये शोध लागल्याप्रमाणे पाणी फक्त पृथ्वी वरच पडू शकते.. ! (सौजन्य नासा) इकडे तिकडे कुठेही यान पाठवा चैला शोध तोच.. आपले पूर्वज लेकाचे उगीच काही खोटा नाही बोलून गेलेत! काखेत कळसा आणि गावाला वळसा. असो. इतरही बाबतीत त्यांना जरा उशीराच कळते.
 
जन्माला येऊन असे काय विशेष केले आहे? इकडे तर च्यायला  जगणंही महाग होत बसलंय दिवसेनदिवस आणि सामान्य गरजांच्या मागे धावता धावता आपण पूर्ण संपून जातो आहोत. पण एक प्रश्न पुन्हा सतावतो. 

मागच्या अनेक पिढ्यान पिढ्यान कडेही तेवढेच २४ तास होते…त्यांनीही बरीच कामे केलीत आणि बरच आयुष्य जगले… अगदी निवांत ..

कुठेतरी भाऊगर्दीत  आपण आपली गती तर वाढवतोय पण तो आनंद कुठे तरी मिसिंग आहे, असे कायम प्रत्येकाला ह्या न त्या क्षणी वाटतच असते.

Advertisements

One Comment Add yours

  1. Swapnil says:

    M

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s