सोबत

 

सोबत 

 

वाटत होता मला, हा प्रवास संपत आला… 

अरे …तो संपलाच नव्हता कधी , नवीन सुरुवात घेऊन आला..

 

प्रत्येक प्रवासाचा , एक वेगळाच अनुभव असतो..

कधी एकट्यानं तर कधी सोबतीनं घ्यायचा असतो..

 

आत्तापर्यंत प्रिये मी एकटाच चालत आलो आहे..

पुढच्या प्रवासासाठी तुझी वाट पहात आहे..

 

आधी वाट सरळ होती , आता चढच  चढ आहेत,

तुझ्या शिवाय प्रिये हा जीवनाचा मार्ग अवघड आहे..

 

वाट वेगळ्या होत्या पूर्वीच्या, आता एकाच वाटेने जायचे आहे,

हा प्रवास संपेस्तोवर, प्रिये तुझ्याच “सोबत” राहायचे आहे..

 

शेखर
Advertisements

3 thoughts on “सोबत

  1. Narendra says:

    This is one also too gudd…yaar…
    Both are nice

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s