कालाय तस्मै नमः

वेळ कसा निघून जातो तेच काळात नाही.. 

त्यातच वेळ काय सांगुन येणार आहे ? YSR Reddy’च्या बाबतीत ही तेच म्हणावे लागेल. काल ही आला होता वेळ ही आली होती… पाईलट च्या चुकीमुळे सगळ्या ५ ही जणांचे जीव गेलेत. असो.. आता त्यांच्या खुर्चीची चिंता सगळ्याना लागली असणार… माझा नंबर अत्ता लागेलच असा काही शेक्डोंच्या मनात असेल. कमीने बघताना सुद्धा हेच वाटत होता.. किती खरा दाखवल आहे त्यात.

साध्य ह्या इ-दुनियेचा कंटाळा आला आहे रोज सकाळी येऊन तेच तेच करणं ? किती  दिवस हेच चालणार? काही बदल नको का आपल्याला ?  सध्या तरी माला मधे मधे पर्यंत कॉलेज पास-आउट असल्याचा भास होता.. पण आता तेहि नकोसे झाले आहे; त्यात आता गद्दे पंचविशी ओलांडल्याचा विचार मनी येऊन जातो .. असो !

माझा कँज्युअल  अँटीट्युड ह्याला जवाबदार असेलही पण मला त्याची देखिल परवा नाही कारण प्रत्येक नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तस्या ह्या वागणुकीमुळे मला बरेच नवीन काही शिकायला देखिल मिळाले आहे..

महाराज बघुनच घेतील…. शेवटी महाराजान्चिच इच्छा!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s