मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ! चित्रपट समीक्षण

 me-shivaji-raje-boltoy-poster

 

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ! (चित्रपट समीक्षण )
 
चित्रपट चांगलाय, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांचा काम उत्कृष्ट ! पण अधून मधून रंग दे बसंती आणि लगे रहो मुन्नाभाई यांची आठवण आल्यावाचून राहत नाही.
 
तसा कथानक “डेव्हलप” होता होता सचिन खेडेकरच्या पात्राला हेताळणी आणि अपमानाला सामोरे जावे लगते.. सारखा “घाटी” शब्द ऐकावा लागतो. आणि मुला-मुलीन्चेही तेच.. मराठी कुटुंब चांगले रंगवले आहे.. त्यात म छत्रपती शिवाजी महाराजाना ह्या भोसलेंची होणारी कुचंबणा नकोशी होउन ते प्रतापगडावरून थेट मुंबईत सचिन खेडेकरांच्या घरी येतात !!  शिवाजी महाराजांचा ‘एंट्री’ सीन मस्त! खरोखरच आज महाराज परत आले तर #@&#@&#( राजकारण्यांची हवा टाइट होउन जाईल… सगळीकडे भ्रष्ट्राचार, धर्मान्धता आणि फसलेले “राजनैतिक” प्रयोग ह्यांचा सुळसुळाट झाला आहे!) बर्याचशा प्रसंगांमधे तुलना होउन शिवाजी महाराज  पात्राला (ज्यांचे आडनाव सुद्धा भोसलेच आहे), त्यांच्या वेळेसच्या युक्ति प्रमाणे अडचणीतून बाहेर काढतात.  
 
ह्यातला शिवाजी महाराजन्वार्चा पोवाडा अप्रतीम !!! सगळ्या शरीरातल रक्त सळसळते !! अधून मधून येउन जाणारे अंकुश चौधरी आणि भारत जाधव एक गाण्यापुरते आहेत. सिद्धार्थ जाधवचे काम ठीक. पोवाड्यावरती एक कोटी खर्च झाला आहे अशी बातमी आहे, ती खरी ही असू शकेल एवढा तो सेट अप्रतीम आहे.
 
मराठी माणसाची कैफियत सचिन खेडेकरांनी (झोपेतल्या) स्वगातात चांगली मांडली आहे.
 
शेवट गोड व्हावा असा म्हणतात तस महेश मांजरेकरने “निवडणुकांचा” परफेक्ट टाइमिंग गाठला आहे.  आजच्या परिस्थितीला सामोरे जायचे असेल तर सक्षम नेते निवडून आणा, हा संदेश छत्रपति  शिवाजी महाराजानां देखिल पटतो!
 
शेवटी जाता जाता एकच वाटू लागते की एवढी प्रगत टेक्नोलॉजी असताना देखील आपण रामायण, महाभारत आणि छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील एखादा “” किंवा “” का बनू शकत नाही???    
Advertisements

One thought on “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ! चित्रपट समीक्षण

  1. […] such a great dose. anyhow, on Friday, after watching the movie, which has been earlier reviewed (here -Mee Shivaji Raje Bhosale boltoy), had a hand on Tabla for few moments, which is the only muscial […]

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s