८४ लक्ष योनी फिरून मानव जन्म !!!

काल खूप विचार केला  ह्या गोष्टी वर… शेवटी असा वाटल की माणूस जेव्हा प्रत्येक अवस्थेत असतो तो तय योनी व जन्माची अवस्था भोगत असतो… उदाहराणच म्हटल तर माणूस जर एखाद्या वाईट अवस्थेत असेल तर त्याचीं गत कुत्र्या सारखी होते… चांगली असेल तर तो स्वतहाला जंगलाचा राजा – म्हणजे वाघ समजू लागतो असेच जर विचार केला आणि आपण रोजचा आयुष्य जर कीडे मुन्ग्यां सारखे जगतोय असे समजले तर सगळ्या आयुष्यातल्या कामकाजात आपले अनेक जन्म घडून जातील – कीडे मुंग्या सारखे…

 शेवटी “माणुस”  म्हणुन फक्त जो विचारात्मक वेळ मिळाला आणि जर त्याचा सदुपयोग घडवून आणला..त्यात ही विवेकी वृत्ति त्या किन्चितशा वेलेट जर अंगी बानावता आली तर ठीक नाहीतर पुन्हा ह्या सगळ्या चक्राला समोर जावे लागेल! कदाचित पुन्हा नरदेह मिलेलाच ह्याची सुद्धा शाश्वती नाही!!!

ह्या जन्माचा तर अवघडच आहे कारण आपणच आत्ताच्या पिढीसमोर त्याच पिढीतले असून सुद्धा गार पडतो तर पुढच्या गोष्ठिंची  कल्पनाच करवत नाही…

Advertisements

2 Comments Add yours

  1. Chhan manogat aahe. Fakt title line madhye 64 chya yevji 84 lakshya yoni aase aasave.

    Gurudev Datt,
    Rahul.

  2. shekharonline says:

    धन्यवाद ! Post updated.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s